Sites
आपणास माहीतच आहे कि, महानुभाव पंथ हा निर्व्यसनी लोकांचा पंथ असून, आपली संख्या फारच कमी आहे, आजचे पंथीय लोक व्यापार नोकरी निमित्ताने विखुरले आणि त्यामुळे त्यांचे अपत्य विवाहोस्तुक झाल्यास ना- ना अडचणी येतात, आपली पहिली अट असते कि मुलगा पंथीय असून आपल्याच जातीचा आणि शिक्षणाचा हवा, पण पंथीय लोक कमी प्रमाणात असल्यामुळे असे शक्य नसते. याचाच विचार करून इंटरनेट वर एक संकेतस्थळ बनविण्यात आले. यात आपण आपले नाव देशातून कुठूनही नोंदऊ शकता. एकदा आपली नोंदणी झाली कि आपणास मुला- मुलींची यादी दिली जाईल. नोंदणी करणे फार सोपे आणि सुलभ आहे, अडचण आल्यास आपण ९३७०९९५६५८ या क्रमांकावर संपर्क करावा.
संस्थेचे कार्यालय :
महानुभाव मॉट्रीमोनी,
प्लॉट न. १५, शिवशक्ती नगर,
अमरावती रोड, वाडी, नागपूर - २३.
www.mahanubhaavvivah.com
Subscribe to:
Comments (Atom)