येत्या दि- २o जानेवारी 2013, रविवार स. १०.०० वा
महानुभाव वासनिक आश्रम रहाटगाव, जी. अमरावती
नागपूर रोड येथे श्री प्रभू सेवा दिन निम्मित्त ज्ञान प्रभोदनाचा सोह्डा आयोजित केलेला आहे तरी सर्व भाविक मंडळीनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा
अधिक माहिती करिता संपर्क म. श्री दाभाडे बाबा महानुभाव
संपादक : साप्ताहिक विश्वमंगल
मो : 9850180015