
नागपूर जिल्ह्यातील महानुभाव पंथीय मंदिरे यांच्या सर्वांगीण विकासाकरता स्थापित संस्था, हि संस्था १९८५ मध्ये स्थापित करण्यात आली, मंडळा तर्फे विकासाठी वेग वेगळे प्रयोग करण्यात आले, त्याचेच फळ हे कि मागील २७ वर्षापासून नागपूर जिल्हा महानुभाव आणि सावनेर तालुका महानुभाव मंडळ हे दरवर्षी डिसेंबर महिन्यात सुमारे १० ते १५ हजार जन समुदाय असलेले मेळावा भरवतो . विशेष म्हणजे संपूर्ण नागपूर जिल्हा व ग्रामीण भागातून या कार्यक्रमास लोकांची उपस्थिती असते. कार्यक्रमाची आणखी एक विशेषता म्हणजे दर वर्षी नागपूर जिल्ह्यातील वेग वेगड्या गावात हा भव्य मेळावा भरवला जातो.
ह्या वर्षी साजरा करण्यात येणारा भव्य मेळावा
नागपूर जिल्हा महानुभाव मंडळ , सावनेर तालुका महानुभाव मंडळ
व श्री कृष्ण मंदिर जैताडा यांच्या विद्यमाने
२८ वा भव्य मेळावा डिसेंबर २०१३ ला साजरा करण्यात येणार आहे
स्थळ : श्री कृष्ण महानुभाव मंदिर जैताडा,
नागपूर
आपणास मंडळास सहकार्य करायचे असल्यास ९८६०१५४४५६ या क्रमांकावर संपर्क करावा.
Sponsored Site : www.mahanubhaavvivah.com